लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२४: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल! - Marathi News | daily horoscope 25 august 2024 astrology reading based on zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २५ ऑगस्ट: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल!

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा आजचे राशिभविष्य ...

आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा, उत्पन्नात वाढ पण खर्चावर नियंत्रण ठेवा! - Marathi News | Daily Horoscope 24 August 2024 Astrology reading based on zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस, उत्पन्नात वाढ पण...

Daily Horoscope Astrology Zodiac Signs: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस. ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 23 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Donate according your zodiac sign on Sankashti Raashi; Stuck work will be done! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा! ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 22 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांवर नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 21 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांवर नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून सहकार्य मिळेल, मनात सकारात्मक विचार येतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 20 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून सहकार्य मिळेल, मनात सकारात्मक विचार येतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल, प्रवासाचा योग संभवतो - Marathi News | Daily Horoscope 19 August 2024 based on zodiac sign Love life prediction career guidance financial help | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य: आजचा दिवस मिश्र फलदायी, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल, प्रवासाचा योग संभवतो

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस. ...