लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
फारच संशयी असतात 'या' राशींच्या मुली; तुमच्या पार्टनरची रास आहे का यात? - Marathi News | These 5 zodiac sign girls are the most skeptic about partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :फारच संशयी असतात 'या' राशींच्या मुली; तुमच्या पार्टनरची रास आहे का यात?

कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात. ...

आपल्या पार्टनरबाबत भयंकर पझेसिव्ह असतात 'या' मुली; जाणून घ्या काही खास गोष्टी - Marathi News | know the nature secrets of scorpio girls | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :आपल्या पार्टनरबाबत भयंकर पझेसिव्ह असतात 'या' मुली; जाणून घ्या काही खास गोष्टी

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडण्याचा विचार करता त्यावेळी त्याचं नेचर, राहणं आणि पर्सनॅलिटीबाबत सर्वकाही जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ...

'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण... - Marathi News | Nature and love secrets of meen rashi or Pisces zodiac sign | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण...

माशाप्रमाणे चंचल, आकर्षक डोळे आणि पाण्यावर प्रेम करणाऱ्या असतात मीन राशीच्या मुली. त्यांचे डोळे फार सुंदर असतात आणि त्यांच्या डोळ्यांचं सौंदर्य अनेकांना घायाळही करतं. ...

'या' राशींच्या मुली असतात रोमॅन्टिक; पार्टनरवरही करतात जीवापाड प्रेम - Marathi News | Relationship tips If you want romantic girlfriends then choose these zodiac sign girls | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींच्या मुली असतात रोमॅन्टिक; पार्टनरवरही करतात जीवापाड प्रेम

प्रत्येक मुलाची इच्छा असते की, आपली गर्लफ्रेंड रोमॅन्टिक असावी. तसेच अनेक मुलींचीही इच्छा असते की, आपला बॉयफ्रेंड केअरिंग असण्यासोबतच रोमॅन्टिक असावा. आज आम्ही तुम्हाला काही अशा मुलींबाबत सांगणार आहोत. ज्या आपल्या रिलेशनशिपमध्ये फार रोमॅन्टिक असतात. ...

मुलींनो जरा सांभाळून... 'या' 5 राशींची मुलं खोटं बोलण्यात असतात माहिर - Marathi News | These zodiac sign are the most lie in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींनो जरा सांभाळून... 'या' 5 राशींची मुलं खोटं बोलण्यात असतात माहिर

आपल्या बायकोची भिती जवळपास सर्वच पुरूषांना वाटते, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कदाचित याच भितीमुळे अनेक पुरूष आपल्या बायकोपासून अनेक गोष्टी लपवतात किंवा खोटं बोलतात. ...

आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's Horoscope 17 August 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला... - Marathi News | These 7 zodiac sign womens are keep the husband in control | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...

रिलेशनशिपमध्ये मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, पार्टनरने आपल्या सर्व गोष्टी ऐकव्या. खासकरून महिलांना किंवा तरूणींना आपल्या पार्टनरला आपल्या मुठीत ठेवायचं असतं. ...

आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's horoscope is August 10, 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...