सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
आताच्या युगात खरं प्रेम मिळणं खरचं अवघड झालं आहे, असं अनेकदा आपण ऐकतो. परंतु, आजही अनेक लोक या जगामध्ये आहेत, जे अगदी मनापासून एकमेकांवर प्रेम करताना दिसतात. ...
आपल्या सर्वांना या गोष्टी माहीत असतील की, राशीवरून व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा अंदाज लावणं शक्य होतं. तसेच राशी स्वभावातील अनेक गोष्टी उलगडण्यासाठी मदत करतात. ...
आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि आवड-नाआवड वेगवेगळी असते. त्याचप्रकारे रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जिथे काही मुली आपल्या पार्टनरसोबत शांततेत वेळा घालवणं पसंत करतात. तर काही मुलींना अॅडव्हेंचर्स गोष्टी क ...
अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. ...
प्रेमामध्ये प्रत्येकाचं वागणं बोलणं हे वेगळं असतं. कोणी जास्त भावनिक होतात, तर कोणी प्रॅक्टिकल. कोणी जास्त विचार करतं तर कोणी अजिबातच विचार करत नाही. असं होण्यास राशी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. ...
आपला लाइफ पार्टनर कसा असावा याबाबत प्रत्येकाच्याच काही अपेक्षा असतात. जसं मुलींना आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत अनेक अपेक्षा असतात. तसचं मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायकोबाबत काही अपेक्षा असतात. ...