लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य -१५ सप्टेंबर २०२०; विरोधकावर मात कराल,कार्यात यश आणि कीर्ती मिळेल - Marathi News | Today's horoscope - 15 September 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य -१५ सप्टेंबर २०२०; विरोधकावर मात कराल,कार्यात यश आणि कीर्ती मिळेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य -१३ सप्टेंबर २०२०; वाद-विवाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Today's horoscope - 13 September 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य -१३ सप्टेंबर २०२०; वाद-विवाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य -११ सप्टेंबर २०२०, व्यापारात फायदा, बढतीचे योग, रागावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Today's horoscope - September 11, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य -११ सप्टेंबर २०२०, व्यापारात फायदा, बढतीचे योग, रागावर नियंत्रण ठेवा

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य -१० सप्टेंबर २०२०; वरिष्ठांची मर्जी राहील, सरकारी कामात फायदा होईल - Marathi News | Today's horoscope - September 10, 2020; Seniors will be favored, government work will benefit | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य -१० सप्टेंबर २०२०; वरिष्ठांची मर्जी राहील, सरकारी कामात फायदा होईल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य -८ सप्टेंबर २०२०; वरिष्ठांशी संबंध सुधारतील, आर्थिक लाभ तसेच प्रवास घडेल - Marathi News | Today's horoscope - September 8, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य -८ सप्टेंबर २०२०; वरिष्ठांशी संबंध सुधारतील, आर्थिक लाभ तसेच प्रवास घडेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२०, पगारवाढ किंवा पदोन्नतीची बातमी मिळेल - Marathi News | Today's horoscope - September 7, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२०, पगारवाढ किंवा पदोन्नतीची बातमी मिळेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल - Marathi News | Today's horoscope - 22 August 2020; Happiness will come from a loved one | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 16 ऑगस्ट 2020; उत्तम भोजन प्राप्त होईल - Marathi News | Today's horoscope - 16 August 2020; Will receive a good meal. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 ऑगस्ट 2020; उत्तम भोजन प्राप्त होईल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...