लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला - Marathi News | Today's horoscope - November 6, 2020; Advice to stay away from women and talk | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला

Todays Horoscope 6 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम - Marathi News | Todays horoscope - November 5, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

Todays Horoscope 5 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२०, उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, संतापाचे प्रमाण वाढेल - Marathi News | Horoscope - October 23, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२०, उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, संतापाचे प्रमाण वाढेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२०, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल - Marathi News | Horoscope - October 18, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२०, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

राशीभविष्य - १७ ऑक्टोबर २०२०, मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल - Marathi News | Horoscope - October 17, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १७ ऑक्टोबर २०२०, मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

राशीभविष्य - १५ ऑक्टोबर २०२०, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल - Marathi News | Horoscope - October 15, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १५ ऑक्टोबर २०२०, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२०, सरकारी कामात यश मिळेल, नोकरीत बढती मिळेल - Marathi News | Horoscope - October 14, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२०, सरकारी कामात यश मिळेल, नोकरीत बढती मिळेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

राशीभविष्य - १३ ऑक्टोबर २०२०, समाजात मानप्रतिष्ठा वाढेल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल - Marathi News | Today's horoscope - 13 October 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १३ ऑक्टोबर २०२०, समाजात मानप्रतिष्ठा वाढेल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...