लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १६ नोव्हेंबर २०२०; स्वास्थ्य राहील, कामात यश आणि कीर्ती लाभेल - Marathi News | Today's horoscope - November 16, 2020, | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १६ नोव्हेंबर २०२०; स्वास्थ्य राहील, कामात यश आणि कीर्ती लाभेल

Todays Horoscope 16 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 15 नोव्हेंबर 2020, प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल - Marathi News | Today's horoscope - 15 November 2020, today is auspicious day and get victory | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 नोव्हेंबर 2020, प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल

Todays Horoscope 15 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2020, आजचा दिवस शुभफलदायी - Marathi News | Today's horoscope - 14 November 2020, today is auspicious day | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2020, आजचा दिवस शुभफलदायी

Todays Horoscope 14 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 12 नोव्हेंबर 2020; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल - Marathi News | Today's horoscope - November 12, 2020; Competitors of this zodiac sign will be defeated | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 12 नोव्हेंबर 2020; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल

Todays Horoscope 12 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल - Marathi News | Today's horoscope - November 11, 2020; Marriage seekers will find the right partner | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल

Todays Horoscope ९ November २०२० : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल - Marathi News | Today's horoscope - November 10, 2020; People of this zodiac sign should be careful | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

Todays Horoscope ९ November २०२० : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे - Marathi News | Today's horoscope - November 9, 2020; People of this zodiac sign should be careful | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

Todays Horoscope ९ November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका - Marathi News | Today's horoscope - November 8, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

Todays Horoscope 8 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...