लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२१, सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील - Marathi News | Today's horoscope, August 1, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२१, सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२१; नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल - Marathi News | Today's horoscope, August 10, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२१; नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२१; मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग - Marathi News | Today's horoscope, August 09, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२१; मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य - ०७ ऑगस्ट २०२१; ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना प्रसन्न, आनंददायी दिवस - Marathi News | todays daily horoscope august 07 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ०७ ऑगस्ट २०२१; ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना प्रसन्न, आनंददायी दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२१; वृषभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग - Marathi News | todays daily horoscope august 02 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२१; वृषभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२१; ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक दिवस - Marathi News | todays daily horoscope august 01 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२१; ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२१; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आनंददायी व प्रसन्न दिवस - Marathi News | todays daily horoscope july 31 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२१; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आनंददायी व प्रसन्न दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: २९ जुलै २०२१ - ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील - Marathi News | todays daily horoscope july 29 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: २९ जुलै २०२१ - ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...