लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२१, नवीन कार्यारंभ कराल. स्नेही व्यक्तींशी प्रेमभेट होईल - Marathi News | Today's horoscope - October 30, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२१, नवीन कार्यारंभ कराल. स्नेही व्यक्तींशी प्रेमभेट होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२१, दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल - Marathi News | Today's horoscope - October 24, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य-२४ ऑक्टोबर २०२१, दृढ मनोबल,खंबीर आत्मविश्वासामुळे प्रत्येक काम यशस्वी होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२१; आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर... - Marathi News | Today's horoscope - October 23, 2021; Control your speech and behavior | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२१; आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर...

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२१, व्यापारी वर्गाच्या मिळकतीत भर पडेल, नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपादृष्टी राहील - Marathi News | Today's horoscope - October 21, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२१, व्यापाऱ्यांच्या मिळकतीत भर पडेल, नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - २० ऑक्टोबर २०२१, अचानक धनलाभ आपली काळजी दूर करेल - Marathi News | Today's horoscope - October 20, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २० ऑक्टोबर २०२१, अचानक धनलाभ आपली काळजी दूर करेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२१, यात्रेचे योग आहेत. लक्ष्मीची कृपा होईल. धार्मिक कार्यावर खर्च होईल - Marathi News | Today's horoscope - October 19, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२१; यात्रेचे योग,लक्ष्मीची कृपा होईल. धार्मिक कार्यावर खर्च होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२१, शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात कामाची प्रशंसा होईल - Marathi News | Today's horoscope - October 17, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२१, शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल, कामाची प्रशंसा होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...

आजचे राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२१: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचा, आनंदी दिवस - Marathi News | todays daily horoscope october 10 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२१: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचा, आनंदी दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...