लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2021; व्यापार-धंद्यात लाभ मिळेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस 'लय भारी' - Marathi News | Today's horoscope - 29 November 2021; There will be profit in trade and business, today's day is 'rhythm heavy' for 'this' zodiac sign. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2021; व्यापार-धंद्यात लाभ मिळेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस 'लय भारी'

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 28 नोव्हेंबर 2021; मित्रांकडून लाभ होईल, विवाहोत्सुकांना जीवनसाथी मिळण्याचे योग - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 28 November 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 नोव्हेंबर 2021; मित्रांकडून लाभ होईल, विवाहोत्सुकांना जीवनसाथी मिळण्याचे योग

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२१ : मान-सन्मान वाढेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस खास - Marathi News | Horoscope - November 27, 2021: Respect will increase, today is a special day for 'Ya'. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२१ : मान-सन्मान वाढेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस खास

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२१ : व्यापार वाढीस लागेल, कमीशन, दलाली, व्याजात वाढ होईल - Marathi News | Horoscope - November 26, 2021: Trade will increase, commissions, brokerage, interest will increase | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२१ : व्यापार वाढीस लागेल, कमीशन, दलाली, व्याजात वाढ होईल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - २५ नोव्हेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना सावध राहण्याचा सल्ला - Marathi News | Horoscope - November 25, 2021: People in this leo zodiac sign are advised to be careful | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २५ नोव्हेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना सावध राहण्याचा सल्ला

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२१: येणी वसुल होतील, 'कन्या' राशीसाठी आज खास - Marathi News | Horoscope - November 24, 2021: Debts will be recovered, especially today for 'Virgo' | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२१: येणी वसुल होतील, 'कन्या' राशीसाठी आज खास

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२१: 'मेष' राशीसाठी मोलाचा सल्ला, स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता - Marathi News | Horoscope - 23 November 2021: Valuable advice for 'Aries' zodiac sign, possibility of benefit from female class | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२१: 'मेष' राशीसाठी मोलाचा सल्ला, स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचं राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२१: 'वृश्चिक' राशीच्या व्यक्तींना आज मोलाचा सल्ला - Marathi News | Today's horoscope - November 22, 2021: Valuable advice for Scorpio people today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२१: 'वृश्चिक' राशीच्या व्यक्तींना आज मोलाचा सल्ला

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...