शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, गुरुवार २१ एप्रिल २०२२; महत्त्वाचे निरोप येतील, भाग्याचे पाळबळ मिळेल

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य २० एप्रिल २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला दिवस, नवीन नोकरीची संधी

राशीभविष्य : Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२२, प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होतील,  प्रशंसा होईल​​​​​​​ 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२२, भाग्याची साथ राहील, महत्त्वाच्या कामात यश मिळेल, प्रेमात अपेक्षित साथ मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२२,  विविध प्रकारचे लाभ होतील, मानसन्मान मिळेल, तुमचे महत्त्व वाढेल 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १५ एप्रिल २०२२, प्रेम-प्रकरणातून मनस्ताप, महत्त्वाच्या कामात अडचणी, प्रवास शक्यतो टाळा 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल, सरकारी कामात यश मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा   

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२२, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. वडिलोपार्जित मालमत्तेमधून लाभ होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, हाती पैसा येईल