शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ!

ज्योतिष : शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल

ज्योतिष : ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ जून २०२२: या राशीला धनलाभ, तर परदेशी पाहुणेही घरी येणार

भक्ती : या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ जून २०२२: ‘या’ ७ राशींना आर्थिक लाभाचा दिवस; नोकरीत पदोन्नतीचे योग

ज्योतिष : Budh Margi Vrishabh 2022: बुध मार्गी: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग, जाणून घ्या

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ जून २०२२: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस