लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली - Marathi News | todays daily horoscope march 09 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; नोकरदारांना अनुकूल दिवस - Marathi News | todays daily horoscope march 08 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; नोकरदारांना अनुकूल दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस - Marathi News | todays daily horoscope march 07 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य : २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२, यशदायक काळ, अचानक फायदे होतील, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या - Marathi News | Weekly horoscope for February 27 to March 5, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य : यशदायक काळ, अचानक फायदे होतील, कसा असेल हा आठवडा

Weekly horoscope for February 27 to March 5, 2022 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास ...

आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२२; नोकरीत प्रगती होईल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope Dainik rashi bhavishya Saturday February 26, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :२६ फेब्रुवारी २०२२; नोकरीत प्रगती होईल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२२; चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही - Marathi News | Today's horoscope Daily horoscope Dainik rashi bhavishya Thursday February 25, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२२; चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, बचतीचे नियोजन केले पाहिजे - Marathi News | Today's horoscope - February 24, 2022; Good times in terms of profit, savings planning should be done | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, बचतही करा

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२२; सतर्क राहा, काळजी घ्या; रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका - Marathi News | Today's horoscope - February 23, 2022; Be careful; Do not insult anyone in anger | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२२; सतर्क राहा, रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...