शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२२; आर्थिक लाभ होतील, वैवाहिक जीवनात सुख-संवाद राहिल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२२; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील, धन प्राप्ती होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२२; सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायक वार्ता प्राप्त होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२२; धनू राशीसाठी आनंदी दिवस, तर या राशींना घ्यावी लागेल काळजी