लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी - Marathi News | Zodiac Sign For love Astrology people of these zodiac sign did not get true love easily they have to do struggle for that | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी

Zodiac Sign For love: राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस - Marathi News | todays daily horoscope june 04 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ जून २०२२: ‘या’ ७ राशींना आर्थिक लाभाचा दिवस; नोकरीत पदोन्नतीचे योग - Marathi News | todays daily horoscope june 03 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना आर्थिक लाभाचा दिवस; नोकरीत पदोन्नतीचे योग

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Budh Margi Vrishabh 2022: बुध मार्गी: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग, जाणून घ्या - Marathi News | mercury directs taurus 2022 on 3 june 2022 these 5 zodiac signs gets benefits of budh margi in vrishabha rashi 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :बुध मार्गी: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग, जाणून घ्या

बुध वृषभ राशीत मार्गी होत असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ जून २०२२: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस - Marathi News | todays daily horoscope june 02 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ जून २०२२: ‘या’ ५ राशींना जून महिन्याची सुरुवात लाभदायी; कौटुंबिक आनंदाचा दिवस - Marathi News | todays daily horoscope june 01 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना जून महिन्याची सुरुवात लाभदायी; कौटुंबिक आनंदाचा दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Horoscope: राशीभविष्य, ३१ मे २०२२, नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील, पैशाचा ओघ सुरू राहील - Marathi News | Horoscope, May 31, 2022, your job will be heavy | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३१ मे २०२२, नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील, पैशाचा ओघ सुरू राहील

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस - Marathi News | todays daily horoscope may 29 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...