लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today's horoscope, June 29, 2022, will bring happiness and contentment in married life. Financial benefits, favorable days for planning | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभासाठी अनुकूल दिवस

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

आजचे राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's horoscope, June 28, 2022, entertainment, travel, friends, today will be a happy day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल - Marathi News | Horoscope: Today's horoscope, June 27, 2022, health will remain good, success, fame, happiness will be achieved | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ! - Marathi News | sun transit in ardra june 2022 these 3 zodiac signs get auspicious benefits of surya in ardra nakshatra | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ!

सूर्याचा नक्षत्र प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यावरून पावसासह अनेक गोष्टींचा अंदाज बांधला जातो. जाणून घ्या... ...

शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल! - Marathi News | venus transit taurus 2022 these 4 zodiac signs may face problems during shukra gochar vrishabha rashi 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

शुक्राचे स्वराशीत येणे काही राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकते. या काळात नेमके काय टाळावे? जाणून घेऊया... ...

आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल - Marathi News | Today's horoscope - 15 June 2022: Documents should be signed thoughtfully, trade will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश - Marathi News | know about these 5 zodiac signs people are skilled in business with wealth comes immense success | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश

एखादी गोष्ट ठरवली की, पूर्ण करण्याचा ध्यास घेतल्याने या राशींना पद, पैसा, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ जून २०२२: या राशीला धनलाभ, तर परदेशी पाहुणेही घरी येणार - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - June 12, 2022: Money for this zodiac sign, then foreign visitors will come home | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ जून २०२२: या राशीला धनलाभ, तर परदेशी पाहुणेही घरी येणार

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...