लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 8 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 7 जुलै 2022; आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक दिवस, वाणीची करामत इतरांना प्रभावित करेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 7 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 7 जुलै 2022; आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक दिवस, वाणीची करामत इतरांना प्रभावित करेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 6 जुलै 2022; अचानक धनलाभाची शक्यता, वाद-विवादापासून दूर रहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 6 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 6 जुलै 2022; अचानक धनलाभाची शक्यता, वाद-विवादापासून दूर रहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२२, नोकरीत आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल, वरिष्ठ कामावर खूश होतील, पदोन्नतीची शक्यता - Marathi News | Today's horoscope, 5 July 2022, will appreciate your intelligence in the job, seniors will be happy at work, the possibility of promotion | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ जुलै २०२२, बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल, वरिष्ठ कामावर खूश होतील, पदोन्नतीची शक्यता

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

आजचे राशीभविष्य - 4 जुलै 2022; आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल, उत्पन्नात वाढ संभवते  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 4 July 2022 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आजचे राशीभविष्य - 4 जुलै 2022; आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल, उत्पन्नात वाढ संभवते 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल - Marathi News | Today's horoscope, July 2, 2022, it would be advisable to stay away from brokerage, discussion and debate. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, १ जुलै २०२२, लाभदायी दिवस, विविध पातळ्यांवर यश, कीर्ती मिळेल, धनप्राप्ती होईल - Marathi News | Today's horoscope, July 1, 2022, profitable day, success on various levels, fame, money | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १ जुलै २०२२, लाभदायी दिवस, विविध पातळ्यांवर यश, कीर्ती मिळेल, धनप्राप्ती होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल, जुने येणे वसूल होईल - Marathi News | Today's horoscope, June 30, 2022, favorable day to start a new job, trade will benefit, old arrivals will be recovered | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...