लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope - July 16, 2022; There will be success in any work today, financial gain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२२; नवे स्नेह-संबंध जुळतील, भविष्यात लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope - July 15, 2022; New relation will develop, benefit in future | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२२; नवे स्नेह-संबंध जुळतील, भविष्यात लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२२; महत्वाच्या कामासाठी खर्च तरीही आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's horoscope - July 14, 2022; Expenses for important work will still have financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२२; महत्वाच्या कामासाठी खर्च तरीही आर्थिक लाभ होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १३ जुलै २०२२; आजचा दिवस सावध राहण्याचा, वाद होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope - July 13, 2022; Today is the day to be careful, the possibility of an argument | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १३ जुलै २०२२; आजचा दिवस सावध राहण्याचा, वाद होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२२; यशदायक काळाचा अनुभव घ्याल, पैशांची बचत करा - Marathi News | Today's horoscope - July 12, 2022; Experience successful times, save money | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२२; यशदायक काळाचा अनुभव घ्याल, पैशांची बचत करा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 11 जुलै 2022; व्यवसायात भरभराट होईल, तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 11 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 11 जुलै 2022; व्यवसायात भरभराट होईल, तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 10 जुलै 2022; वाणी आणि क्रोधावर संयम ठेवा, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 10 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 10 जुलै 2022; वाणी आणि क्रोधावर संयम ठेवा, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 8 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...