लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस - Marathi News | todays daily horoscope july 26 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साडेसाती म्हणजे नेमकं काय?... घाबरण्याचा नव्हे; संघर्षातून समृद्धीकडे नेणारा परिवर्तनकारी काळ - Marathi News | what exactly is sade sati means do not be afraid this is transformative period leading from conflict to prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :साडेसाती म्हणजे नेमकं काय?... घाबरण्याचा नव्हे; संघर्षातून समृद्धीकडे नेणारा परिवर्तनकारी काळ

तुमची साडेसाती सुरु आहे? ही एक शुद्धिकरण प्रक्रिया असून, शनीदेव कुणाचे वाईट करत नाहीत, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल - Marathi News | todays daily horoscope july 25 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस, जोडीदाराचीही साथ मिळेल - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 24th July 2022 Favourable day for people of Pisces zodiac sign to take important decisions will also get support from spouse | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २४ जुलै : महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस, जोडीदाराचीही साथ मिळेल

Todays Horoscope 24 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २२ जुलै २०२२ : आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, नियोजित कामे पूर्ण होणार - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 22 July 2022 Favourable day for financial planning planned works will be completed astrology zodiac signs rashifal | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २२ जुलै : आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, नियोजित कामे पूर्ण होणार

Todays Horoscope 22 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२२ : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 21th July 2022 Favorable day for people of Aries sign to take up new work sum of money also rashifal zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य -२१ जुलै : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग

Todays Horoscope 21 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना परदेशातून उत्तम बातमी मिळेल, नशीबाची साथ लाभेल - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 20th July 2022 People of zodiac sign will get good news from abroad will get good fortune | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य-२० जुलै : ‘या’ राशीच्या लोकांना परदेशातून उत्तम बातमी मिळेल, नशीबाची साथ लाभेल

Todays Horoscope 20 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १८ जुलै २०२२ 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल दिवस, अपूर्ण कामे तडीस जातील - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 18 July 2022 will be a favorable day for people of this zodiac sign in business unfinished tasks will be completed zodiac signs rashifal | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १८ जुलै २०२२ 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल दिवस, अपूर्ण कामे तडीस जातील

Todays Horoscope 18 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...