लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिका वायरस

झिका वायरस, मराठी बातम्या

Zika virus, Latest Marathi News

कर्नाटकात आढळला झिका व्हायरस, आरोग्य विभागाचा अलर्ट, जनजागृती मोहीम सुरू - Marathi News | Zika virus detected in Karnataka, health department alert, public awareness campaign started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात आढळला झिका व्हायरस, आरोग्य विभागाचा अलर्ट, जनजागृती मोहीम सुरू

राज्यातील विविध ठिकाणच्या डासांमध्ये झिका व्हायरसची चाचणी करण्यात आली. ...

मुंबईत झिकाचा पहिला रुग्ण; काही दिवसांपूर्वी सौम्य ताप आल्याने केली होती चाचणी - Marathi News | First Zika patient in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत झिकाचा पहिला रुग्ण; काही दिवसांपूर्वी सौम्य ताप आल्याने केली होती चाचणी

चाचणीची सुविधा मुंबई महानगरपालिकेत केईएम रुग्णालयात ...

Zika Virus : चिंताजनक! कर्नाटकमध्ये सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | zika virus first case in karnataka report five year old girl find positive doctor on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कर्नाटकमध्ये सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Zika Virus : कर्नाटकमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  ...

झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी  - Marathi News | Central team inspects health center including ashram school in bordi for Zika virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर येताच केंद्रीय आरोग्य पथकाच्या पाच सदस्यीय टीमने पाहणी केली. ...

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; वेगाने वाढताहेत रुग्ण - Marathi News | zika virus outbreak in up kanpur kannauj know its symptoms and methods of prevention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; वेगाने वाढताहेत रुग्ण

Zika Virus : गेल्या 24 तासांत 13 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

UPच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वाढले, एकूण रुग्णसंख्या 66 वर पोहोचली - Marathi News | In UP's Kanpur, the number of Zika virus patients increased to 66 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वाढले, एकूण रुग्णसंख्या 66 वर पोहोचली

कानपूरमध्ये 23 ऑक्टोबरला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली. ...

Zika Virus Kanpur: मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ - Marathi News | 14 zika virus cases found in kanpur uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ

Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ...

झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार - Marathi News | The gram panchayat felt condoms in pune because of Zika's fear; Avoid pregnancy for four months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये (ता. पुरंदर) सापडला आणि काही दिवसांपासून बेलसर गावाची चर्चा राज्यात झाली. ...