लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actress amruta dhongade to play important role in shiva zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.  ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो - Marathi News | savlyachi janu savali fame actress prapti redkar glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

'सावली' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे. प्राप्ती याआधी काव्यांजली या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती. ...

झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..." - Marathi News | zee marathi new serial icchadhari nagin promo video netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..."

'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर' मधील छोटा सिंबा देतोय कॅन्सरशी लढा; मालिकेचा प्रोमो पाहून डोळ्यात येईल पाणी    - Marathi News | marathi serial appi amchi collector simba diagnosed with cancer new promo viral on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' मधील छोटा सिंबा देतोय कॅन्सरशी लढा; मालिकेचा प्रोमो पाहून डोळ्यात येईल पाणी   

छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ...

'मन धागा धागा...' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री; साकारणार ही महत्वपूर्ण भूमिका - Marathi News | man dhaga dhaga jodte nava fame actress divya pugaonkar entry in zee marathi laxmi niwas serial new promo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा...' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री; साकारणार ही महत्वपूर्ण भूमिका

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची नांदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज करतोय या मालिकेत काम, अशी मिळाली संधी - Marathi News | I got an opportunity to work in this serial, Adhokshaj Karhade is the brother of Sankarshan Kharhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज करतोय या मालिकेत काम, अशी मिळाली संधी

Adhokshaj Karhade : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सर्वांच्या आयुष्यात खळबळ माजवायला आला आहे पंटर पिंट्या आणि समीर निकम. हे दोन वेगळे कलाकार नसून एकच आहे. या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत अधोक्षज कऱ्हाडेने. अधोक्षज अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. ...

'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका? - Marathi News | paaru marathi serial actress shweta kharat seen in villain sharayu sonawane and prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

झी मराठीवरील लोकप्रिय 'पारु' मालिकेत टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीची खलनायिका म्हणून एन्ट्री होणार आहे ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये मोठा ट्विस्ट, केदारचं सत्य येणार सर्वांसमोर - Marathi News | A big twist in 'Satvya Mulichi Satavi Mulgi', Kedar's truth will come out in front of everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये मोठा ट्विस्ट, केदारचं सत्य येणार सर्वांसमोर

Satvya Mulichi Satavi Mulgi Serial : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अखेर केदारचे सत्य सर्वांसमोर येणार आहे. ...