ब्युनोस आरियस येथे 6 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत युवा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अर्जेंटिनाच्या राजधानीत सात विविध ठिकाणांवर ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचे 43 स्पर्धक 13 विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहेत. Read More
वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुण्यात सुरू असलेल्या यूथ गेममध्ये रविवारी महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील दुर्गाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. ...
नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी ...