ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उत्तर प्रदेशमधील सहानपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला. येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते ...
राजकीय नेत्यांना पाठिंबा देणारे आतापर्यंत वेगवेगळे कार्यकर्ते तुम्ही पाहिले असतील. साहेबांचा आदेश म्हटलं की मागचा-पुढचा विचार न करता काम चोख बजावणारे, गल्लोगल्ली घोषणा देत फिरणारे किंवा साहेबांच्या वाढदिवशी जंगी कार्यक्रम करणारे. ...
हे विश्वची माझे घर आणि आता विश्वात्मके देवे या पंक्तींनी ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच ग्लोबलायझेशनची संकल्पना मांडली होती. त्या संत महात्म्याचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर. पंढरीची वारी म्हणजे या संतांच्या आगमनाचा सोहळा आणि लाखो भाविकांचा उत्सव. याच प ...