लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; अयोध्येत योगींनी रचली पहिली वीट - Marathi News | The work of the sanctum sanctorum begins where the idol of Lord Rama will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; योगींनी रचली पहिली वीट

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रचली पहिली वीट ...

'यूपी'च्या आमदारांसाठी खुशखबर!, आमदार निधी ३ कोटींवरुन ५ कोटी; CM योगींची घोषणा - Marathi News | cm yogi adityanath announcement mla fund increased in up three crores to five crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपी'च्या आमदारांसाठी खुशखबर!, आमदार निधी ३ कोटींवरुन ५ कोटी; CM योगींची घोषणा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या आमदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | yogi adityanath said not much difference between akhilesh yadav and rahul gandhi in budget session speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. ...

दूध देणं बंद झाल्यानंतर गायीला सोडलं तर शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा; योगी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Uttar pradesh FIR will be lodged against farmers abandoning unproductive cattle; Big decision of Yogi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध देणं बंद झाल्यानंतर गायीला सोडलं तर शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा; योगी सरकारचा मोठा निर्णय

Uttar pradesh: "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.” ...

अखिलेश यादव यांनी ऐकवला राहुल गांधी वाला किस्सा; मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरलं नाही - Marathi News | Akhilesh Yadav heard the story of a school; Chief Minister Yogi did not stop smiling in vidhan sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी ऐकवला राहुल गांधी वाला किस्सा; मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरलं नाही

ज्या यूपीने एवढे पंतप्रधान दिले, अद्यापही देत आहे. तरीही दिल्ली आणि यूपीच्या सरकारमध्ये शिक्षणाचा असा स्तर?'' ...

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | Rajya Sabha Election: BJP Ex MLA Dr. Radhamohan Agarwal got Rajya Sabha ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्यावर सलग चारवेळा गोरखपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकणारे डॉ. राधामोहन अग्रवाल यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ...

“जर त्यांनी सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची फाळणी झाली नसती,” योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | up cm yogi adityanath targets congress if they had listened to vinayak damodar savarkar The country would not have been divided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जर त्यांनी सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची फाळणी झाली नसती,” योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर निशाणा

अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांची प्रतिमा लावली होती, परंतु काँग्रेसनं ती हटवली, योगी आदित्यनाथांचा दावा. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय; ऑफिसमध्ये महिला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच करतील काम - Marathi News | No duty from 7PM till 6AM, UP Government issues new rules to ensure safety of working women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा मोठा निर्णय; ऑफिसमध्ये महिला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच करतील काम

Yogi Government : उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे की, जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला विशेष परिस्थितीत थांबवले असेल तर त्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागेल. ...