लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस - Marathi News | CoronaVaccineUpdate People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. (CoronaVaccine) ...

Corona Vaccine: गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय - Marathi News | yogi govt declared to provide free vaccination to all above 18 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

Corona Vaccine: योगी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ...

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट - Marathi News | uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. ...

Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | supreme court stays allahabad high court order for imposing lockdown in five cities in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती

Lockdown: याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे. ...

CoronaVirus News : उत्तर भारतातील स्थिती चिंताजनक, सरकार हादरले, अनेक शहरांत निर्बंध - Marathi News | CoronaVirus News: The situation in North India is worrying, the government is shaken, restrictions in many cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : उत्तर भारतातील स्थिती चिंताजनक, सरकार हादरले, अनेक शहरांत निर्बंध

CoronaVirus News : कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

उत्तर प्रदेश सरकार कोरोनाच्या विळख्यात, योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाले होते आयसोलेट - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath Tests Positive For Coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश सरकार कोरोनाच्या विळख्यात, योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाले होते आयसोलेट

योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath) ...

Coronavirus : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण; झाले होम क्वारंटाईन - Marathi News | Coronavirus former cm sp chief akhilesh yadav tested corona positve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण; झाले होम क्वारंटाईन

Coronavirus : अखिलेश यादव झाले होम क्वारंटाईन, योगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह ...

UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath said i have been isolated myself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...