CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. ...
CoronaVirus: निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...
Coronavirus in India: गोरखपूरमध्ये (Gorakhpur) बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, येथील मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना अॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर मिळणेही दुरापास्त झाले आहेत. ...
CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. ...