घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योग केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरी ...
योगासनांचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे योगासने केल्यास आरोग्य उत्तम राहते; पण रुग्णांनी योगासने केल्यास असाध्य आजार बरे होऊ शकतात आणि शस्त्रक्रियाही टळू शकते हे कल्याणमधील योगासनांच्या प्रशिक्षक श्रुती वैद्य यांनी दाखवून दिले आहे. ...
योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे. ...