ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. ...
कुटुंबाचे दिवसभराचे वेळापत्रक, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, शाळांच्या वेळा, मुलांचा अभ्यास, घरकामांची जबाबदारी असा डोलारा सांभाळताना गृहिणींच्या नाकी नऊ येतात. ...
बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, स्पर्धात्मक काळात जगताना सातत्याने कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ...
मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ...
आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण ही सर्व आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहेत. ...