महापालिका प्रशासनाने महापौरांना अंधारात ठेवून उद्यानात स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट निर्माण केला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा. यासाठी बुधवारी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूरचे युवक क ...
कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना ...
इन्स्टिट्यूट आॅफ योगा, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एजुकेशनल ट्रस्ट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट, मल्टिव्हर्सिटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चौथा पुणे जागतिक योग महोत्सव पौडजवळील कोलवण येथे नुकताच झाला. ...
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ...
एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे़. योगगुरु बाबा रामदेव यांनी डिजिटल युगात योगाचे महत्व पटवून देऊन आधुनिक आणि अध्यात्मिक अशा दोन विचारांना एकत्र आणले आहे, असे उद्गार राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी काढले. ‘इम्पॅक्ट पर्सन ...
व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते. ...