आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...
वाशिम : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लहान व युवा खेळाडूंना दैनंदिन सकाळच्या सुमारास योगासनांचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...
मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन पार पडले. या संमेलनात रत्नागिरीच्या अॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
डॉ. धनंजय गुंडे यांचे नुकतेच निधन झाले. ‘मस्त मस्त व आनंदाने जगू या’ असा संदेश देणाऱ्या डॉ. गुंडे यांनी स्वत:चे जीवन तर सर्वार्थाने ‘आनंददायी’ बनवलेच ...
कोल्हापूर येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केर ...