सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. ...
नाशिक : सकाळची थंड हवा अन् बासरीच्या सुमधूर स्वरांसोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासिय हे सर्व गुरुवारी (दि़२१) योगसाधनेत लीन झाले होते़ निमित्त होते जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत, नाशिक शहर ...
आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय ...
योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
चौथ्या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त गुरूवारी सकाळी गोव्याच्या विविध भागांमध्ये योगाचे कार्यक्रम पार पडले. हजारो गोमंतकीयांनी योगामध्ये भाग घेतला व आंतरराष्ट्रीय योगा दिनाला प्रतिसाद दिला. ...
अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला भेटायला एकदा नागपूरचे दाम्पत्य गेले. तेथे मुलाच्या ओळखीने मिळेल त्याला नि:शुल्क योगाचे मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सुरू केले. ...
योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीकडून मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी मिळालेली बहुमूल्य भेट ठरली आहे. म्हणूनच युनोनीही योगाचे महत्त्व स्वीकारून जागतिक स्तरावर यास स्थान दिले आहे. ...