आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले. ...
निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शहरातील विविध शाळांमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके सादर केले. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला. ...
जागतिक योग दिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात योग दिनानिमित्त भल्या पहाटेच योगा करण्यात आला़ ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह ...
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती, नागपूरच्यावतीने रेशीमबाग मैदानावर योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला पुरुष, अबालवृद्धांनी योगासने करून हा दिवस उत्साहात साजरा केला. ...