लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Yoga For Reducing Hair Fall: केस खूप गळत असतील तर त्यावर काही केमिकलयुक्त उपाय करण्यापेक्षा हे सोपे, नैसर्गिक उपाय (natural remedies) करून बघा. चांगला परिणाम दिसून येईल. ...
Box Breathing For Reducing Mental Stress: कोणत्याही गोष्टीचा खूपच ताण येत असेल, एन्झायटी वाढत असेल तर हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा. मन शांत होण्यास मदत होईल. ...
Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali) ...
3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो ...
Kettlebell Swings by Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच पोस्ट केलेला एक वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...