लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येस बँक

येस बँक

Yes bank, Latest Marathi News

Narendra Modi: आता बँका बुडण्याचे टेन्शन नको! 90 दिवसांत तुमचे पैसे परत मिळणार; मोदी सरकार कायदा आणणार - Marathi News | DICGC Bill: Depositors to get up to Rs 5 lakh in 90 days of bank failure; narendra modi cabinet approval | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi: आता बँका बुडण्याचे टेन्शन नको! 90 दिवसांत तुमचे पैसे परत मिळणार; मोदी सरकार कायदा आणणार

narendra modi cabinet approval DICGC Bill amendment for Bank: बँका बुडाल्याने संकटात सापडलेल्या ग्राहकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत DICGC कायद्यात बदल करण्यास मंजुरी दिली आहे. ...

येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | Yes Bank scam; Chargesheet filed by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र

Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस - Marathi News | anil ambani sold reliance infrastructure head office at mumbai to yes bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस

कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला कंपनीचे हेड ऑफिस विकले आहे. ...

डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी - Marathi News | Yes Bank founder Rana Kapoor remanded in DHFL case till January 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी

मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. ...

राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना - Marathi News | Rana Kapoor had given instructions not to recover the loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना

येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे ...

अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात - Marathi News | Anil Ambani's headquarters will be taken over by Yes Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

Anil Ambani News : जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. ...

तोट्यातून नफ्यात आली येस बँक; 50 शाखा बंद करण्याचा निर्णय - Marathi News | private sector yes bank reported profit at rs 1294 crore for september ended quarter 2020 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली येस बँक; 50 शाखा बंद करण्याचा निर्णय

डीएचएफएल प्रकरण : ३ हजार कोटी रुपये देण्यास वाधवान राजी, परिवाराची संपत्ती देणार - Marathi News | DHFL case: Wadhwan agrees to pay Rs 3,000 crore, will give family property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डीएचएफएल प्रकरण : ३ हजार कोटी रुपये देण्यास वाधवान राजी, परिवाराची संपत्ती देणार

कपिल वाधवान हा सध्या तुरुंगात असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जामध्ये अडकलेली डीएचएफएल ही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लवादाकडे पाठविली आहे. ...