लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

Bank Loan : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास का आहेत बँका उदासीन; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Bank Loan: latest news Why are banks reluctant to give loans to farmers; What is the reason? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना कर्ज देण्यास का आहेत बँका उदासीन; काय आहे कारण वाचा सविस्तर

Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. वाचा सविस्तर (Bank Loan) ...

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा युवकाने केला खून - Marathi News | A young man killed his girlfriend who was insisting on marriage. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा युवकाने केला खून

महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले : मारेकऱ्याला अटक ...

महागड्या कोचिंग क्लास नव्हे तर सेल्फ स्टडी करून 'यूपीएससी'त मिळवली ३०० वी रैंक - Marathi News | He secured 300th rank in UPSC by self-study, not expensive coaching classes. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागड्या कोचिंग क्लास नव्हे तर सेल्फ स्टडी करून 'यूपीएससी'त मिळवली ३०० वी रैंक

सरकारी नोकरी सोडून केला अभ्यास : दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली सेवा ...

यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस - Marathi News | Adiba Ahmed from Yavatmal will become the first Muslim woman IAS officer in Maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस

युपीएससी सीएसई २०२४ निकाल जाहीर : महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा ...

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Anganwadi worker and helper recruitment in the midst of controversy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती वादाच्या भोवऱ्यात

Yavatmal : ११ एप्रिलचे पत्र प्रियंका टिकले यांना १८ एप्रिलला देण्यात आले. ...

वणी परिसराला भीषण वादळाचा तडाखा: टिनपत्र्याचे शेड उडाले; झाडे, वीजखांब कोसळले - Marathi News | A severe storm hit the Vani area sheds were blown away Trees electricity poles fell | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी परिसराला भीषण वादळाचा तडाखा: टिनपत्र्याचे शेड उडाले; झाडे, वीजखांब कोसळले

या वादळाचा फळबागांना चांगलाच फटका बसला. मंदर येथील आमराईचे मोठे नुकसान झाले. ...

पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी - Marathi News | terrible accident of A private bus going from Pune to Chandrapur near Yavatmal 30 injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. ...

हंडाभर पाण्यासाठी गेला वेदिकाचा जीव ! 'हर घर जल' योजनेचे कोट्यवधी खर्च केले कुठे? - Marathi News | Vedika's lost her life for water! Where were crores of rupees spent on the 'Har Ghar Jal' scheme? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हंडाभर पाण्यासाठी गेला वेदिकाचा जीव ! 'हर घर जल' योजनेचे कोट्यवधी खर्च केले कुठे?

Yavatmal : २०१९ मध्ये सुरू झालेली 'हर घर जल' योजना वस्त्यांपर्यंत पोहचली का नाही? ...