खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त् ...
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. ...
- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर ...
विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...
मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या ...
मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ...