वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दो ...
पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी म्हणजे दुष्काळच असतो. मात्र महाराष्ट्र शासनाने केवळ १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी मदत जाहीर करून पुन्हा एकदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालवि ...
कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. ...
यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी धडक ... ...