लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात - Marathi News | Vaishali Yede will contest Lok Sabha elections 2019 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.  ...

४० हजार शाळांना उन्हाळ्यातही पोषण आहार - Marathi News | Nutrition diet for 40 thousand schools in the summer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४० हजार शाळांना उन्हाळ्यातही पोषण आहार

अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे. ...

यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार - Marathi News | Irregularties in Rs 302 crores water supply scheme of Yavatmal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार

३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव ...

Video - भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार  - Marathi News | BJP MLA wife Police file complaint against in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video - भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार 

यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली ...

Video - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा यवतमाळमध्ये मतदार जनजागृती रॅली - Marathi News | Voter public awareness rally organized by Jawaharlal Darda Education Society in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा यवतमाळमध्ये मतदार जनजागृती रॅली

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. ...

यवतमाळ जिल्ह्यात १७ पैकी १६ बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी  - Marathi News | market committee employees strike in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात १७ पैकी १६ बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी 

शासकीय नोकरीत कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारला आहे.  ...

दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी - Marathi News | BJP-Sena's clash in Digras; Black flags show shouting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | The meeting of Prime Minister Narendra Modi and the death of the student due to lack of water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

पांढरकवडा येथील महिला मेळाव्यातील घटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा ...