लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

गृहमंत्र्यांच्या स्वागताचे फलक काढल्याने पोलिसांचा झाला तिळपापड  - Marathi News | The police were appalled when the Home Minister's welcome banner was removed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गृहमंत्र्यांच्या स्वागताचे फलक काढल्याने पोलिसांचा झाला तिळपापड 

Police in Yavatmal : बाजार अधीक्षकालाच घेतले ताब्यात : अनधिकृत फलकावर कारवाईचा अधिकार विसरले ...

बचत गटांच्या महिलांना घातला गंडा, महाठगाला यवतमाळात अटक - Marathi News | Bachat Gad women's money duped, accused arrested in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बचत गटांच्या महिलांना घातला गंडा, महाठगाला यवतमाळात अटक

Fraud : अमरावती, जळगावमध्ये वॉन्टेड ...

VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक! - Marathi News | Gram panchayat Election Result : Nasir won and friends performed milk anointing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक!

Gram panchayat Election Result : धनज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमतीजमतीसह चुरसही पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला पहिल्यांदाच नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळाला. ...

वयाच्या ७३ व्या वर्षी १०व्यांदा जिंकली ग्रामपंचायत निवडणूक |Grampanchayat Election | Haridwar Khadke - Marathi News | At the age of 73, he won the Gram Panchayat election for the 10th time Haridwar Khadke | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :वयाच्या ७३ व्या वर्षी १०व्यांदा जिंकली ग्रामपंचायत निवडणूक |Grampanchayat Election | Haridwar Khadke

...

Maharashtra Gram Panchayat Election Results : ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकली, यवतमाळ जिल्ह्यातील हरिद्वार खडकेंचा रेकॉर्ड - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Haridwar Khadke's record in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Gram Panchayat Election Results : ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकली, यवतमाळ जिल्ह्यातील हरिद्वार खडकेंचा रेकॉर्ड

Maharashtra Gram Panchayat Election Results : सावरगडच्या विकासाचा गड सर करण्याच्या ध्येयाने हरिद्वार खडके यांना झपाटले होते. १९७२ पासूनच त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची मोहाेर लावली. ...

इंजेक्शन देताच युवकाचा मृत्यू, संतप्त नातलगांकडून रूग्णालयात तोडफोड - Marathi News | Youth dies after injection, hospital vandalism by angry relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजेक्शन देताच युवकाचा मृत्यू, संतप्त नातलगांकडून रूग्णालयात तोडफोड

Crime News : अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी दुपारी तो नृसिंह व्यायामशाळेलगत असलेल्या डॉ.पद्माकर मत्ते यांच्या खासगी दवाखान्यात गेला. ...

अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकराने घातला धुमाकूळ, नवरदेव गेला परत - Marathi News | In the wedding ceremony, the lover put on a create commotion, groom went back | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकराने घातला धुमाकूळ, नवरदेव गेला परत

Crime News : जुना उमरसरा परिसरातील घटना  ...

सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी  - Marathi News | In Yavatmal, one candidate won by letter of God | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी 

मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला. ...