Isapur Dam Water Update : इसापूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचे तेरा दरवाजे शनिवारी रात्रीपासून उघडण्यात आले. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठ परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...