लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार - Marathi News | tiger's attacked on a bull and sits on the road over one and half hour | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. ...

चिमुकल्या परीमागे आई धावली अन् झाला स्फोट, सासूसमोरच सून-नातीचा होरपळून मृत्यू - Marathi News | pregnant woman and four year old daughter died in cylinder explosion in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्या परीमागे आई धावली अन् झाला स्फोट, सासूसमोरच सून-नातीचा होरपळून मृत्यू

आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...

कौटुंबिक ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या आरोपीला हैदराबाद येथून अटक - Marathi News | Accused of posting pornographic videos on family group arrested from Hyderabad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कौटुंबिक ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या आरोपीला हैदराबाद येथून अटक

मुकुंद माहेश्‍वरी (वय ४७), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; ‘त्या’ क्षणाचे फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी - Marathi News | husband threaten to make wife's private photos public for dowry in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; ‘त्या’ क्षणाचे फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी

इतका त्रास देऊनही माहेरून पैसे आणत नाही म्हणून त्याने तिला 'त्या' क्षणाचे फोटो व्हायरल करून बदनामी करेन अशी धमकी दिली.  ...

अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई ! - Marathi News | Action against 125 people in illegal sand smuggling in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई !

वर्षभरात केवळ ४०६ प्रकरणे दाखल झाली. त्यातही केवळ ६८ प्रकरणांतच गुन्हे दाखल करण्यात आले. दंडाची रक्कम जवळपास तीन कोटी ६३ लाख इतकी आहे. मोठी कमाई होत असल्याने माफिया दंडाला जुमानताना दिसत नाही. ...

दैवी चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; यवतमाळचे भाबडे भक्तही निघाले नंदीला दूध पाजायला - Marathi News | superstition in the name of divine miracles, devotees throng temple to offer milk to Nandi in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दैवी चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; यवतमाळचे भाबडे भक्तही निघाले नंदीला दूध पाजायला

सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून काही गावकऱ्यांनी या नंदी बैलालाही पाणी पाजून पाहिले. विशेष म्हणजे, हा प्रकार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ...

दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना - Marathi News | a drunk son-in-law crushed his in-law with a stone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना

शुक्रवारी रात्री आर्णीत जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचून ठार केले. आर्णी पोलिसांनी आरोपीला अर्ध्या तासात अटक केली. ...

संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून - Marathi News | Health of boyfriend is stable who murdered his girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून

Crime News : शासकीय रुग्णालयात उपचार : आरोपीची आई-वडील, बहिणीच्या नावे भावनिक पोस्ट ...