लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

Bail Pola 2022 : झडत्यांचा माहोल यंदा काही औरच.. खोके रे खोके... पन्नास खाेके - Marathi News | on the occasion of Pola festival, political events and farmers pain have raised through jhadtya | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Bail Pola 2022 : झडत्यांचा माहोल यंदा काही औरच.. खोके रे खोके... पन्नास खाेके

झडत्यामध्ये राजकीय घडामोडी अन शेतकऱ्यांच्या वेदनांचा हुंकार ...

बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड - Marathi News | Forcefully poisoned a youth and faked suicide, father and son arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड

भांडण आणि संजयच्या व्यसनामुळे त्याचा काटा काढल्याचे दोघांनी कबूल केले. ...

यवतमाळ मेडिकल रॅगिंग प्रकरण; चौकशी समितीने नोंदविले जबाब - Marathi News | Complaint in Yavatmal Medical Ragging Case; The inquiry committee recorded the reply | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ मेडिकल रॅगिंग प्रकरण; चौकशी समितीने नोंदविले जबाब

रॅगिंगची तक्रार, शहर पोलिसांनीही घेतली घटनेची दखल ...

खतापेक्षा लिंकिंगची किंमत शेतकऱ्यांना डोईजड; ६५ लाख मेट्रिक टनांचा व्यवहार अडचणीत - Marathi News | Linking costs more to farmers than fertilizer; Transaction of 65 lakh metric tons in trouble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खतापेक्षा लिंकिंगची किंमत शेतकऱ्यांना डोईजड; ६५ लाख मेट्रिक टनांचा व्यवहार अडचणीत

लिंकिंगच्या प्रकाराने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. ...

यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग; जीवघेण्या छळाची अधिष्ठाताकडे तक्रार - Marathi News | Fatal Ragging of a student in government medical college yavatmal Harassment complaint to authority | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग; जीवघेण्या छळाची अधिष्ठाताकडे तक्रार

वरिष्ठांकडून खासगी नोकराप्रमाणे वापर केल्याचा आरोप ...

किन्हाळा येथे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार, सहा महिन्यातील दुसरी घटना  - Marathi News | Cremation on street as there is no crematorium in Kinhala second incident in six months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किन्हाळा येथे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार, सहा महिन्यातील दुसरी घटना 

किन्हाळा गावात स्मशानभूमी नाही. नदीला लागून असलेल्या एका शेतात अंत्यसंस्कार केले जात होते... ...

चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A youth injured in a collision with a four-wheeler dies during treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

विशाल हा १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील कामे आटोपून रात्री ८ वाजताच्या सुमारास गावी हिवरी येथे मोटरसायकलने (एमएच-२९-बीक्यू-४८०९) जात होता. ...

घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार - Marathi News | A woman's attempt at self-immolation for a gharkul; The incident took place in the collector office area on Independence day in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...