लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

बिष्णोई गॅंगच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळात अटक - Marathi News | Contract killer of Bishnoi gang arrested in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिष्णोई गॅंगच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळात अटक

राजस्थान पोलिसांचे २५ हजारांचे बक्षीस : कुख्यात बिष्णोई व गुज्जर गॅंगसोबत सक्रिय ...

अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला! - Marathi News | Amit Dhore creates history: He becomes Yavatmal's first rider to climb Himanka! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

Yavatmal : चार दिवसांत दुचाकीवरून १९ हजार २४ फूट अंतर पार ...

यवतमाळ जिल्ह्यात २१ महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा - Marathi News | 21 revenue circles in Yavatmal district hit by heavy rains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात २१ महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा

जिल्ह्यात ३९.७० मिमी. पावसाची नोंद : चार जनावरे दगावली, पाच घरांची पडझड, सव्वादोनशे हेक्टरवरील ज्वारी, तीळ, भुईमूग पिकाला फटका ...

Summer Crop : अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच नुकसान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Summer Crop: Unseasonal rains wreak havoc on summer crops; Farmers suffer losses Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच नुकसान वाचा सविस्तर

Summer Crop : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील भुईमूग, ज्वारी, मूग आणि तीळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे. (Summer Crop) ...

Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप - Marathi News | Yavatmal: Husband was poisoned through juice, body was burnt with the help of students; Principal had formed 'UPSC Mission 2030' group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळ हादरले! मुख्याध्यापक पत्नीने केली पतीची हत्या, विद्यार्थ्यांच्याच मदतीने जाळला मृतदेह

शंतनू देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा. पत्नीने पाच दिवस पोलिसांना गुंगारा दिला. पण, अखेर पोलिसांनी तपास करत मुख्याध्यापिकेला बेड्या ठोकल्या. ...

भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Boy drowns while trying to retrieve ball from pond | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

क्रिकेट खेळताना तलावातून चेंडू काढताना एका ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ...

पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव - Marathi News | Wife files complaint against husband for defamation using chat with cleric in Pakistan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव

Yavatmal: दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मौलानासोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढून पतीने पत्नीची बदनामी केली. ...

Yavatmal: 'एसटी' दामटली, चालकाच्या खिशाला चोट, वेगमर्यादा ओलांडणे अंगलट! - Marathi News | Yavatmal driver was fined for excessive speeding while driving a vehicle classified as ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'एसटी' दामटली, चालकाच्या खिशाला चोट, वेगमर्यादा ओलांडणे अंगलट!

एसटी महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालकाविरोधात कारवाई करण्यात आली. ...