लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

कारंजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident on Karanja Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारंजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार

कारंजा रोडवरील कोव्हळा पुनर्वसन गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गौतम महादेव वानखडे (५५) रा.कोव्हळा (पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे.  ...

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक  - Marathi News | Police arrested for taking bribe from police in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

एसीबी पथकाच्या पडताळणीत या शिपायाने एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. नंतर संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. ...

अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, पाटणबोरी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला - Marathi News | Eventually, the attackers were arrested and the citizens of Patanbori area breathed a sigh of relief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, पाटणबोरी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

गेल्या काही दिवसांपासून ही वाघिण पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, कोबई, वासरी शिवार, कोपामांडवी, वा-हा शिवारात अक्षरश: धुमाकूळ घालत होती. ...

दिलासादायक! यवतमाळमध्ये दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात; 354 नवे कोरोनाबाधित आढळले - Marathi News | 548 people overcome corona in two days in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासादायक! यवतमाळमध्ये दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात; 354 नवे कोरोनाबाधित आढळले

बरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये भरती होते. रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली.  ...

राज्यातील १०१ शाळांनी मान्यतेविनाच लाटले अनुदान!, केंद्र सरकारची पडताळणी मोहीम - Marathi News | 101 schools in the state laundered grants without approval !, Central government's verification campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १०१ शाळांनी मान्यतेविनाच लाटले अनुदान!, केंद्र सरकारची पडताळणी मोहीम

गेल्या वर्षभरापासून ‘यू-डायस प्लस’ या आॅनलाइन प्रणालीत प्रत्येक शाळेची माहिती भरण्याचे निर्देश होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता केंद्राने शाळांनी भरलेल्या माहितीची पडताळणी सुरू केली आहे. ...

कोर्टाचा दणका! अनैसर्गीक कृत्य करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास - Marathi News | Three years rigorous imprisonment for unnatural acts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टाचा दणका! अनैसर्गीक कृत्य करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

४ मे २०१४ रोजी रात्री ९ वाजता पीडित मुलगा हा गावातील मंदिराकडून घरी रडत आला. ...

कोसारा येथे २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या - Marathi News | 22-year-old commits suicide in Kosara | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोसारा येथे २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

आत्महत्येचे कारण वृत्त लिहीस्तोवर कळु शकले नाही. ...

महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Extension of college admission till September 30; Relief for 400 college students in five districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे. ...