यवतमाळ, मराठी बातम्या FOLLOW Yavatmal, Latest Marathi News
पहूर येथील घटना ...
काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यात सहाव्यांदा लोकसभेची वाट बिकट, महाविकास आघाडीची जोरदार तयारी; धडा शिकविण्याचा ठाकरे गटाचा निर्धार ...
ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे. ...
पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भगतसिंग पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची स्वच्छता केली. ...
शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही. ...
रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला. ...
आगीत जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले. ...
ट्रक चालकाच्या आत्महत्येने पुसद मध्ये हळहळ. ...