lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यश

यश, फोटो

Yash gowda south star, Latest Marathi News

केजीएफचा सुपरस्टार अभिनेता यश सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकतर तो अलीकडेच एका मुलीचा बाप झाला आहे तर दुसरे म्हणजे तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असल्याचं समजतंय.
Read More
'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला? - Marathi News | Ramayan Movie starring Ranbir Kapoor Sai Pallavi Yash and Sunny Deol know about their fees | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

'रामायण'चं एकूण बजेट 600 कोटींपेक्षाही अधिक आहे. ...

सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos - Marathi News | Pics: Yash buys ice candy for wife Radhika from local store in Karnataka village | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos

कर्नाटकमधील एका छोट्याशा गावात एक सुपरस्टार चक्क आपल्या बायकोसाठी कुल्फी खरेदी करताना दिसला. ...

अभिनेता होण्यासाठी घरातून पळून आला होता यश; असा होता 'रॉकी भाई' प्रवास - Marathi News | Interesting Facts About KGF Actor Yash on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता होण्यासाठी घरातून पळून आला होता यश; असा होता 'रॉकी भाई' प्रवास

यशने त्याच्या करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. ...

300 रुपयांसह घरातून पळालेला 'हा' अभिनेता; बस चालकाच्या लेकाची मोठी झेप, कोट्यवधींचा मालक - Marathi News | south cinema left home with 300 rupees served tea for money now bus driver son have crores kgf star yash struggle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :300 रुपयांसह घरातून पळालेला 'हा' अभिनेता; बस चालकाच्या लेकाची मोठी झेप, कोट्यवधींचा मालक

एका मुलाखतीमुळे तो आता चर्चेत आला आहे ज्यामध्ये त्याने पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!! - Marathi News | Kgf Star Yash Sign Big Budget Movie With Director Shankar Shanmugam On Historical War Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!!

Kgf Star Yash: होय, यशने एक बिग बजेट सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर यशचा हा सिनेमा ‘केजीएफ’पेक्षाही तुफानी असणार आहे. ...

'KGF 2' हिट होताच यशचा वधारला भाव, मानधनाचा आकडा पोहचला इतक्या कोटींवर - Marathi News | As soon as 'KGF 2' hit, the price of success increased, the number of honorariums reached so many crores | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'KGF 2' हिट होताच यशचा वधारला भाव, मानधनाचा आकडा पोहचला इतक्या कोटींवर

KGF Fame Yash : साउथचा स्टार यश केजीएफ सीरिजमुळे जगभरात लोकप्रिय झाला आहे. ...

‘KGF 2’ ने 1000 कोटी कमावण्यासोबतच रचले हे सात रेकॉर्ड, जाणून घ्या डिटेल्स! - Marathi News | yash film kgf chapter 2 box office collection 1000 crore records broken | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘KGF 2’ ने 1000 कोटी कमावण्यासोबतच रचले हे सात रेकॉर्ड, जाणून घ्या डिटेल्स!

दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभर धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार यशच्या या चित्रपटानं 1000 कोटींवर कमाई करत अनेक विक्रमांवर नाव कोरलं आहे. ...

PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन - Marathi News | KGF Chapter 2 star Yash offers prayers at Tirumala Tirupati Devasthanams | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन

KGF Chapter 2 star Yash : यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली. ...