lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
China Economy: चीनची अर्थव्यवस्था संकटात, जिनपिंग यांचे ते निर्णय ठरताहेत कारण, तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | China Economy: China's economy in crisis, Xi Jinping's decisions are because, experts say... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनची अर्थव्यवस्था संकटात, जिनपिंग यांचे ते निर्णय ठरताहेत कारण, तज्ज्ञ म्हणतात...

China Economy Crisis: एकीकडे चीन हा अमेरिकेला आव्हान देत जगातील महासत्ता होणार असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. मात्र दुसरीकडे चीनमध्ये आलेल्या मंदीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ...

शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा - Marathi News | Brics leaders summit in johannesburg PM Modi Raises LAC Issue in Talks with Xi Jinping, Know about What Both Leaders Said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा

चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सोबतच्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात (LAC) मुद्दा उपस्थित केला. ...

Video: ब्रिक्समध्ये जिनपिंग यांचा बॉडीगार्ड ताब्यात; सभागृहात घुसू पाहत होता... - Marathi News | xi Jinping's bodyguard detained in BRICS; Trying to sneak in behind the President... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: ब्रिक्समध्ये जिनपिंग यांचा बॉडीगार्ड ताब्यात; सभागृहात घुसू पाहत होता...

जिनपिंग जात असताना ते अनेकदा मागे वळून, नजर वळवून पाहताना दिसत आहेत. ...

मोदींची जिनपिंग यांच्याशी मैत्री, त्यामुळेच चीनच्या कारवायांवर सरकार गप्प? ओवेसींचा केंद्रावर गंभीर आरोप - Marathi News | Narendra Modi's friendship with Xi Jinping, that's why the government is silent on China's activities? Owaisi makes serious allegations against the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची जिनपिंगशी मैत्री, त्यामुळेच चीनच्या कारवायांवर सरकार गप्प? केंद्रावर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi Criticize PM Narendra Modi: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. एलएसीजवळच्या भूभागावर चीनने केलेल्या कब्ज्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकार ...

रात्री मोबाइल वापराल तर आता काही खैर नाही; अल्पवयीन मुलांसाठी चीनमध्ये निर्बंध - Marathi News | Restrictions in China on minors for mobile use at night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्री मोबाइल वापराल तर आता काही खैर नाही; अल्पवयीन मुलांसाठी चीनमध्ये निर्बंध

त्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्मार्टफोन वापरण्याची वेळ दिवसाला २ तास करण्यात येणार आहे. ...

चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत? - Marathi News | Why are so many people disappearing in China? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत?

आतापर्यंत चीनमधून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर एक नजर... ...

किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले? - Marathi News | Qin Gang Swallowed by the sky or eaten by the earth | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

आपला कुरापतखोर शेजारी देश चीन ही ठसठसती जखम होय! भारताच्या नशिबी असलेल्या या डोकेदुखीशी झगडणे अपरिहार्य! ...

भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली! - Marathi News | India-US friendship has become a headache for China india and America will break china monopoly in telecomm sector  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली!

याच बरोबर, आपण चीनच्या बाबतीत पूर्णपणे सतर्क आहोत आणि आपल्या पद्धतीने कारवाईही सुरू आहे, हेही मोदींनी विरोधकांना दाखवून दिले आहे. ...