शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
मुद्द्याची गोष्ट : चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे, हे जगाला कळणे तसे अवघडच असते; पण तरीही काही गोष्टी त्या पडद्यातूनही झिरपतातच आणि त्याआधारेच जिनपिंग यांची चीनवरील घट्ट पकड सैल होऊ लागल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ...
China News: जगातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेल्या चीनच्या अनेक शहरांमध्ये भयानक मंदी आणि रोखीचं संकट निर्माण झालेलं आहे. त्याचा प्रभाव माणसांबरोबरच प्राण्यांवरही पडत आहे. तसेच जनतेवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...
China Economy Crisis: एकीकडे चीन हा अमेरिकेला आव्हान देत जगातील महासत्ता होणार असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. मात्र दुसरीकडे चीनमध्ये आलेल्या मंदीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ...
Asaduddin Owaisi Criticize PM Narendra Modi: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. एलएसीजवळच्या भूभागावर चीनने केलेल्या कब्ज्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकार ...