कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला. ...
सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर् ...
कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ ...
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. ...
पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे. ...