कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ...