म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे. ...
World Trending: नाही म्हटलं किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला पसंत केलं, तर त्या तरुणीला थेट संपवूनच टाकायचं.. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार सध्या तरुणाईत झपाट्यानं पसरतो आहे. केवळ भारतच नाही, तर जगभरात सर्वत्र या प्रकाराला जणू काही उधाण आलं आहे. आपण ...
World Trending: आपण तरुण असावं, दिसावं, आपलं वय वाढू नये, आहे त्यापेक्षा कमी दिसावं, चिरतारुण्याचं वरदान आपल्याला लाभावं, आपण कधीच म्हातारं होऊ नये.. जगातल्या जवळपास प्रत्येकाला ही आस असते. अगदी अनादी काळापासून यासंदर्भात अनेकजण अनेक प्रयोग आणि प्रयत ...
World Trending: तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो. ...
Michael Jackson: ‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन. परवाच त्याचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त जगभरात त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं. ...
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आजच्या युगात रात्रपाळी, रात्री उशिरापर्यंतची कामं ही अनेकांसाठी त्यांच्या कामाचा भाग आहे; पण या लोकांचा अपवाद वगळता ज्यांना शक्य आहे, निदान त्यांनी तरी रात्रीची जागरणं अवश्य टाळावीत. ...